शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:12 IST

पुणे : शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून, या मृतदेहांची वाहतूक करण्याकरिता शववाहिका कमी पडू लागल्या आहेत. ...

पुणे : शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून, या मृतदेहांची वाहतूक करण्याकरिता शववाहिका कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे पालिकेने प्रादेशिक परिवहन विभागाकडे दहा स्कूल बसची मागणी केली होती. त्याप्रमाणे आरटीओने या स्कूल बस शववाहिका म्हणून वापरास परवानगी दिली आहे. दहा स्कूल बस (टेम्पो ट्रॅव्हलर) मिळाव्यात असे पत्र महापालिकेच्या मोटार वाहन विभागाने आरटीओला दिले होते. त्याला प्रादेशिक परिवहन विभागाने परवानगी दिली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी याबाबतचे पत्र पालिकेला दिले असून दहा स्कूल बसही उपलब्ध करून दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने उपलब्ध झालेल्या या १० स्कूल बसमधील सीट काढण्यात आले आहेत. त्यामुळे या वाहनांमधून मृतदेहांची वाहतूक केली जाणार आहे.

----

पालिकेकडून वाहनाचे भाडे, चालक भत्ते आणि मानधन दिले जाणार असून, त्याकरिता प्रतिदिन सोळाशे रुपये भाडेदर आरटीओने ठरवून दिला आहे. त्याप्रमाणे पालिका हे भाडे अदा करणार आहे. त्यामुळे मागील वर्षभर शाळा बंद असल्याने बंद असलेला रोजगार काही प्रमाणात का होईना या स्कूल बसचालकांना मिळणार आहे.

----

आरटीओकडून काही सामाजिक कार्यकर्त्यांना स्कूल बस मिळवून देण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार आम्ही सर्वांनी प्रयत्न करून दहा स्कूल बस वाहने मिळवून देण्यात मदत केली. पालिकेला या काळात या वाहनांची मदत होणार असून स्कूल बसचालकांनाही रोजगार मिळणार आहे.

- एकनाथ ढोले, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र, वाहतूक सेना, पुणे