शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आता पावसाच्या ‘कमबॅक’ची गरज!

By admin | Updated: July 29, 2016 03:54 IST

जून व जुलै महिन्याची सरासरी ओलांडून गेले पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली आहे. या काळात पेरण्यांनी वेग घेऊन आता पिकांची उगवण झाली असून, पावसाच्या

पुणे / मंचर : जून व जुलै महिन्याची सरासरी ओलांडून गेले पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली आहे. या काळात पेरण्यांनी वेग घेऊन आता पिकांची उगवण झाली असून, पावसाच्या ‘कमबॅक’कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आतापर्यंत ४५३.७ मिमी पाऊस झाला आहे. मध्यंतरी पडलेला दमदार पाऊस खरीप हंगामासाठी फायदेशीर ठरला व त्यानंतर कामे मार्गी लागली. चांगला पाऊस पडल्याने पाणीसाठा बऱ्यापैकी जमा झाला. त्या वेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. खरिपातील नगदी पिकांसाठीसुद्धा हा पाऊस फायदेशीर ठरला गेला. चांगल्या पावसाने पिके तरारली गेली. त्यानंतर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली.नगदी पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पावसाची सध्या नितांत आवश्यकता आहे. खरिपातील पिकांची उगवण होत असून, त्यासाठी पाऊस पडला पाहिजे. सध्या आकाश अंधारून येते; मात्र दमदार पाऊस पडताना दिसत नाही. रिमझिम पाऊस सध्या पुरेशा प्रमाणात पडत नसून दिवसभर कडक ऊन पसरलेले असते. पावसाने पुन्हा कमबॅक केले तर धरणांतील साठा वाढण्यास मदत होईल. पाऊस अजून लांबला तर मात्र पिकांना त्याचा फटका बसेल. (प्रतिनिधी)