शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

मंचरला ‘चला आता लढायचं...’

By admin | Updated: January 14, 2017 03:02 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने

मंचर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘निर्भयकन्या अभियानां’तर्गत आवटे महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी ‘चला आता लढायचं’ हे पथनाट्य मंचरमधील विविध सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणी सादर केले. याला दर्शकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.सदर पथनाट्याच्या सादरीकरणासमयी महिला सबलीकरणासंबंधी बोलताना प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले, की आज स्त्री संघटन ही काळाची गरज आहे. त्यांच्या एकत्रित येण्याने सबलीकरणाचा मार्ग अधिक सुकर बनत जाईल आणि निश्चितच ती प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकेल. यासाठी अशा पथनाट्याद्वारे थेट समाजापर्यंत महिला सबलीकरणाचा विषय घेऊन जायला हवा. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. संजय पोकळे, पोलीस निरीक्षक भागवत मुंढे, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस उपनिरीक्षक बंडोपंत घाटगे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड आदी उपस्थित होते. पोलीस मित्रदलाची मदत मिळविण्यासाठी प्रतिसाद अ‍ॅप कसे महत्त्वाचे आहे, याविषयी माहिती व प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. हे पथनाट्य ३० स्वयंसेवकांनी सादर केले