शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

तीन प्रभाग अधिका:यांना नोटीस

By admin | Updated: November 27, 2014 00:00 IST

पावसाळी पाण्याच्या निच:यासाठी बनविलेली रस्त्यावरील चेंबर उघडी असल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे.

पिंपरी : पावसाळी पाण्याच्या निच:यासाठी बनविलेली रस्त्यावरील चेंबर उघडी असल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 
आयुक्त राजीव जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असा निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल कारवाई का करण्यात येऊ नये, 
अशी कारणो दाखवा नोटीस तीन 
प्रभाग अधिका:यांना बजावण्यात आली आहे.
 गेल्या आठवड्यात पिंपळे गुरव येथे उघड्या चेंबरमध्ये एक दुचाकीस्वार चेंबरमध्ये पडून जखमी झाला. त्यानंतरही  शहरात विविध ठिकाणी उघडी गटारे, चेंबर दिसून आली. अ, क आणि ड या तीन प्रभागांमध्ये अशी धोकादायक उघडी चेंबर रस्त्यांवर दिसून आली. ही धोकादायक परिस्थिती नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर  महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित प्रभाग अधिका-यांना कारणो दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थापत्य विभागाचे शहर अभियंता एम. टी. कांबळे यांनी तातडीने संबधित अधिका:यांना  कारणो दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत. संबधित अधिका:यांकडून उत्तर मिळाल्यानंतर दोषी आढळणा:या अधिका:यांवर कारवाई करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)