शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाची पुणे पोलिसांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 04:31 IST

५६ मांजरांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना गुरुवारी नोटीस बजावली. पोलिसांनी घरात घुसून ५६ मांजरींचा बेकायदेशीररीत्या ताबा

मुंबई : ५६ मांजरांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना गुरुवारी नोटीस बजावली.पोलिसांनी घरात घुसून ५६ मांजरींचा बेकायदेशीररीत्या ताबा घेतल्याचा आरोप पुण्याच्या संगीता कपूर (४२) यांनी याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना तीन आठवड्यांत त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.पोलिसांनी कारवाईदरम्यान छळवणूक केली. तसेच सोने व अन्य मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोपही कपूर यांनी केला आहे. न्या. भूषण गवई व बी. पी. कुलाबावाला यांनी याबाबतही पोलिसांना त्यांची बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.कपूर यांनी पोलिसांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची विनंती याचिकेद्वारे केली आहे. तसेच याचिका प्रलंबित असताना पोलीस व प्राणी कल्याण प्रशासनाला सर्व मांजरांचा ताबा परत देण्याची विनंतीही कपूर यांनी न्यायालयाला केली आहे. न्यायालयात दाखल केलेल्या करण्यात आलेल्या या याचिकेनुसार, संगीता यांचे पुण्यात दोन फ्लॅट आहेत. एका फ्लॅटमध्ये संगीता, त्यांची आई व बहीण राहतात. तर दुसºया फ्लॅटमध्ये त्यांनी ५६ मांजरांना ठेवले होते.ही सर्व मांजरे रस्त्यावरची होती. मात्र संगीता यांनी या सर्व मांजरांची सुटका करून स्वत:च्या घरी आसरा दिला. मात्र त्यांची नीट काळजी घेतली नाही. बंद घरात ही मांजरे राहत होती. त्यामुळे घरात आणि परिसरातही अस्वच्छता वाढली होती.

टॅग्स :Courtन्यायालय