शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

पुणे विभागातील ८८ बेकऱ्यांना नोटीस

By admin | Updated: January 4, 2017 05:30 IST

अन्न व औषध विभागाने सुरक्षेचा विचार करून पुणे विभागातील ८२ बेकऱ्यांना नोटिसा पाठविण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. पुण्यात कोंढव्यातील बेकरीला

पुणे : अन्न व औषध विभागाने सुरक्षेचा विचार करून पुणे विभागातील ८२ बेकऱ्यांना नोटिसा पाठविण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. पुण्यात कोंढव्यातील बेकरीला आग लागल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागातील सर्व बेकऱ्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील बेकऱ्यांची तपासणी मोहीम १ जानेवारीपासून हाती घेण्यात आली. त्या मोहिमेंतर्गत गेल्या तीन दिवसांत ८२ बेकऱ्यांना नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यांपैकी ५४ बेकऱ्या या पुणे जिल्ह्यातील असून, जिल्ह्यातील १३ बेकऱ्याचालक विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळले. अनेक बेकऱ्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचेही निरीक्षण अन्न औषध प्रशासनाने नोंदविले. त्याशिवाय ५४ पैकी १६ बेकऱ्यांमध्ये भट्टी असलेल्या ठिकाणीच कामगार राहत असल्याचे आढळले. त्या बेकऱ्यांना नोटीस देण्यात आली असल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली.विभागात २० बेकऱ्यांना कामगारांच्या सोयीसुविधेबाबत नोटिसा दिल्या आहेत. कायद्यानुसार बेकरीच्या पदार्थांचे उत्पादन केल्या जात असलेल्या ठिकाणी राहता येत नाही. त्यामुळे कामगारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश दिले असल्याचेही देसाई यांनी सांगितले.