शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पाणीकपात नाही!

By admin | Updated: January 30, 2016 04:10 IST

पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यात कपात करणार असल्याच्या चर्चेस पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी पूर्णविराम दिला. धरणात पुरेसे पाणी असून त्याच्या वितरणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

पुणे : पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यात कपात करणार असल्याच्या चर्चेस पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी पूर्णविराम दिला. धरणात पुरेसे पाणी असून त्याच्या वितरणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, शेतीसाठी पाणी देण्यात येणार नसून यासंदर्भात लवकरच बैठक होईल, असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी सौरव राव यांनी पुण्याच्या पिण्याच्या पाण्यात कपात करणार असल्याचे संकेत दिले होते. बापट यांनी याबाबत विचारले असता त्यांनी त्याला नकार दिला. धरणात पुरेसे पाणी असून त्याचे योग्य नियोजन केलेले आहे. पुणे शहराजवळच्या दौंड, शिरूर, इंदापूर तालुक्यांना पाझर तलाव भरण्यासाठी धरणांमधून दरवर्षी पाणी दिले जाते. त्यांच्यासाठी धरणात राखीव साठा असतो. त्यातून त्यांना पाणी देण्यात येईल; मात्र याबाबत बैठक घेऊनच निर्णय होईल, असे बापट म्हणाले. (प्रतिनिधी)