शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात काही भागांत नो-पार्किंग, एकेरी वाहतूक

By admin | Updated: May 1, 2016 03:04 IST

पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षितपणे चालण्यासाठी शहरातील काही ठिकाणी नो-पार्किंग करण्यात आले आहे. पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी

पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षितपणे चालण्यासाठी शहरातील काही ठिकाणी नो-पार्किंग करण्यात आले आहे. पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील येरवडा ते खराडी जुना जकात नाका, पुणे मनपा हद्दीपर्यंत बी. आर.टी.मार्गावर फक्त पी.एम. पी. बसेस धावतील, अन्य पर्याय उपलब्ध नसतील त्या वेळी अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका या शिवाय इतर कोणतेही वाहन चालविण्यास अथवा पार्किंग बंदी करण्यात आली आहे. कोंढवा वाहतूक विभागांतर्गत शीतल पेट्रोल पंपाच्या उजव्या बाजूने अशोका म्यूज सोसायटी ते क्लासिक क्युबा सोसायटीपर्यंतच्या रोडवर मुख्य रस्त्यापासून आत जाण्यास एकेरी वाहतूक करण्यात येत आहे. शितल पेट्रोल पंपाच्या मागील रोडवरील बादशहा अपार्टमेंट ते आशिर्वाद बिल्डींगपर्यत मुख्य रस्त्याकडे येण्यास एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. येरवडा वाहतूक विभागातर्गंत झेन्सार सर्कल चौकाकडून रॅडीसन हॉटेल चौकात आल्यानंतर चंदननगरकडे जाण्यास, उजवीकडे खराडी बायपास कडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून मुख्य खराडी बायपास रस्त्यावर डावीकडे वळण घेण्यास परवानगी दिली आहे.