शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

..तर जमिनीचे वाटप नाही

By admin | Updated: March 26, 2017 01:14 IST

दौंड तालुक्यातील भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना पाणी मिळाल्याशिवाय जमिनीचे वाटप होऊ देणार नाही, असे आमदार

पाटेठाण : दौंड तालुक्यातील भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना पाणी मिळाल्याशिवाय जमिनीचे वाटप होऊ देणार नाही, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मदत व विशेष साहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार कुल भूमिका मांडताना बोलत होते.वडगाव बांडे येथील जमिनी भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना वाटण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु, त्या ठिकाणच्या पाणीवाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. वडगाव बांडे हे गाव भामा आसखेड लाभक्षेत्रातून वगळण्याची प्रक्रिया शासन दरबारी सुरू आहे. या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता, सभागृहात अनेक वेळा ठोस भूमिका मांडली होती, परंतु शासनाकडून अद्याप कोणताच प्रतिसाद दिला जात नाही. बैठकीला पुण्याचे अतिरिक्त जिल्हा अधिकारी रमेश काळे, पुनर्वसन उपायुक्त दीपक नलावडे, राहुल कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी, संजय आसवले, मोसमी बर्डे उपस्थित होते. पुढील आठवड्यात महसूल व जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक महसूल व पुनर्वसन मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे हा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मदत व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडून देण्यात आले आहे. (वार्ताहर)शासनस्तर बेकायदेशीर प्रक्रिया सुरू४गुंजवणी प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांनादेखील वडगाव बांडे येथे जमिनी वाटप करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, या गावाचा व गुंजवणी प्रकल्पाचा दुरान्वयेही संबंध नसल्याने तसेच भामा आसखेड प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी असून त्याबाबतचा अंतिम निर्णय झाला नाही. ही जमीन या जिल्हा पूलचा भाग होऊ शकत नाही व जिल्हा पूलचा भाग झाल्याशिवाय जमीन कायदेशीरपणे इतर प्रकल्पास देणे शक्य नासतानाही शासन स्तरावर बेकायदेशीरपणे सुरु असलेली प्रक्रिया थांबवण्यासाठी मागणी आमदार राहुल कुल यांनी या वेळी केली आहे.