शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांचा भार नको

By admin | Updated: June 30, 2014 23:48 IST

पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सेवेत सामावून घेण्यास विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी विरोध केला आहे.

पुणो : राज्यशासनाच्या आदेशानुसार, शहरातील खासगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त 22 शिक्षक पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सेवेत सामावून घेण्यास विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी विरोध केला आहे. या शिक्षकांच्या वेतनाच्या 5क् टक्के खर्चाचा ताण महापालिकेवर येणार असून, हा प्रस्ताव शिक्षण मंडळ प्रमुखांकडून चुकीच्या पद्धतीने ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तो तत्काळ रद्द करावा, अशी मागणी महापालिका आयुक्त विकास देशमुख यांच्याकडे केली असल्याची माहिती शिंदे यांनी आज पत्रकार 
परिषदेत दिली.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यशासनाने केलेल्या पटपडताळणीत खासगी अनुदानित शिक्षण मंडळ, तसेच जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये अतिरिक्त आढळून आलेल्या शिक्षकांना काहीच काम नसल्याने त्यांच्या वेतनावर शासनास लाखोंचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या सेवेत समाविष्ट करून घेण्याचा अध्यादेश राज्यशासनाने काढला आहे. त्यानुसार शहरात खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये सुमारे 22 शिक्षक अतिरिक्त आढळून आले असून, शासनाच्या आदेशानुसार, त्यांना मंडळाच्या सेवेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव शिक्षणप्रमुख शिवाजी दौंडकर यांनी पालिका आयुक्तांसमोर ठेवला होता. त्यास आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर तो शिक्षण मंडळ अध्यक्षांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावास शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. या शिक्षकांना 5क् टक्के वेतन मंडळास द्यावे लागणार आहे. त्यासाठी कोणत्याही तरतुदीस मान्यता घेण्यात आली नाही. तसेच या शिक्षकांची यादी न ठेवता केवळ संख्या प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण शंकास्पद असल्याचा दावा शिंदे यांनी केला. तसेच शिक्षण मंडळाकडे आधीच साडेसातशे अतिरिक्त शिक्षक असून, जिल्हा परिषदेचेही अतिरिक्त शिक्षक आहेत. त्यामुळे हे शिक्षक घेण्याची गरज नसल्याचे शिंदे म्हणाले. (प्रतिनिधी)