शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियन अटकेत

By admin | Updated: December 22, 2016 02:44 IST

कोकेन विक्री करण्यासाठी बाळगणाऱ्या एका नायजेरियन तरुणाला दरोडाप्रतिबंधक पथकाने साधुवासवानी चौक येथून सापळा

पुणे : कोकेन विक्री करण्यासाठी बाळगणाऱ्या एका नायजेरियन तरुणाला दरोडाप्रतिबंधक पथकाने साधुवासवानी चौक येथून सापळा रचून अटक केली असून त्याच्याकडून १ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे १४ ग्रॅम २०० मिलीग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे़ लेवी मडुक्वे (वय ३७, रा़ मूळ नायजेरिया, सध्या मीरा रोड, ठाणे) असे त्याचे नाव आहे़ याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी सांगितले, की साधुवासवानी चौक येथील विजय सेल्ससमोर एक तरुण कोकेन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेश भोसले व पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळाली होती. याबाबतची अधिक माहिती मिळवून दरोडाप्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक निरीक्षक लक्ष्मण डेंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी साधुवासवानी चौैक येथे सापळा रचून सोमवारी रात्री छापा टाकला. त्या वेळी नायजेरियन लेवी मडुग्वे याच्याजवळ पोलिसांना १ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे १४ ग्रॅम २०० मिली वजनाचे कोकेन मिळून आले. पोलिसांनी कोकेन जप्त करून त्याच्याविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, गुन्हे शाखा दोनचे सहायक आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडाप्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, सहायक पोलीस फौजदार दीपक निकम, कर्मचारी शैलेश जगताप, संतोष पगार, अनंत दळवी, किरण लांडगे, परवेज जमादार, मल्लिकार्जुन स्वामी, संदीप होळकर, धनाजी पाटील यांच्या पथकाने केली.