- उरूळी कांचन (लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन)
- नांदेड सिटी (हवेली पोलीस ठाण्याचे विभाजन)
- बाणेर (चतु:शृंगी आणि हिंजवडी पोलीस ठाण्याचे विभाजन)
- काळेपडळ (हडपसर, कोंढवा, वानवडी पोलीस ठाण्याचे विभाजन)
- फुरसुंगी (हडपसर पोलीस ठाणे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन)
- खराडी (चंदननगर पोलीस ठाण्याचे विभाजन)
---
पिंपरी आयुक्तालयातील नवीन पोलीस ठाणी
- म्हाळुंगे
- रावेत
- शिरगाव