शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

चाकण ते पुरंदर होणार नवा महामार्ग

By admin | Updated: April 22, 2017 04:04 IST

चाकण येथे होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरला हलविल्यानंतर चाकण परिसरात पसरलेली नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : चाकण येथे होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरला हलविल्यानंतर चाकण परिसरात पसरलेली नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण ते पुरंदरदरम्यान नवा महामार्ग बांधण्याची कल्पना मांडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रशासन कामाला लागले असून या रस्त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आले आहे. चाकणला होऊ घातलेले विमानतळ पुरंदरला हलवण्यात आल्याने चाकणमधील नागरिकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली होती. चाकणवासीयांनाही पुण्याप्रमाणेच अगदी जलदगतीने पुरंदर विमानतळापर्यंत जाता यावे, प्रवासी आणि मालवाहतूक जलद व्हावी, याकरिता अन्याय झाल्याची मानसिकता दूर करण्यासाठी पुरंदरला ‘कनेक्टिव्हीटी’ देण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी मांडला होता. चाकणपासून पुरंदरपर्यंत स्वतंत्र महामार्ग निर्माण करून ही कनेक्टिव्हिटी देण्याची कल्पना त्यांनी मांडली. पुरंदर विमानतळासाठीच्या भूसंपादन आणि पुढील प्रक्रियेला गती मिळाली असून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याचेही काम प्रगतिपथावर आहे. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी विभागीय आयुक्तस्तरावर प्रस्ताव तयार करण्यात येणार असून त्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.