शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील मेसेज पाठविणारा जाळ्यात

By admin | Updated: June 22, 2017 07:24 IST

मैत्रीण असल्याचे सांगून महिलांचे फेसबुक अकाउंटचे व्हेरिफिकेशन कोड मिळवायचे, त्या आधारे त्यांना बनावट नावाने अश्लील मेसेज पाठवायचे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : मैत्रीण असल्याचे सांगून महिलांचे फेसबुक अकाउंटचे व्हेरिफिकेशन कोड मिळवायचे, त्या आधारे त्यांना बनावट नावाने अश्लील मेसेज पाठवायचे. असे प्रकार करणारा आरोपी सायबर क्राइम गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला. हिंजवडी पोलिसांकडे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संदीप हरिबा घोलपे (कारेवाडी, येरोल, ता. उदगीर, जिल्हा लातूर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने अनेक महिलांचे फेसबुक अकाउंटचे व्हेरिफिकेशन कोड मिळविले. त्या आधारे त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून तो बनावट नावाने त्यांच्याशी अश्लील चॅटिंग करीत असे. एखाद्या महिलेने प्रतिसाद न दिल्यास तो महिलेचे फेसबुक प्रोफाईलमधील छायाचित्र क्रॉप करून घेत असे. ते छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर टाकून त्याखाली अश्लील कमेंट्स टाकत असे. या त्रासाला कंटाळून पाच महिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांना सर्व हकिगत सांगितली. सायबर सेलचे सहकार्य घेऊन आरोपीचा शोध घेतला. उद्गीर, लातूर येथील आरोपी घोलपे याला जेरबंद केले. त्याच्यावर पुण्यात मुंढवा, हडपसर, चतु:शृंगी या पोलीस ठाण्यांत विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.