शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंना आरक्षण मिळायलाच हवे

By admin | Updated: October 5, 2016 00:53 IST

ज्या समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे, अशा गरजवंत समाजाला नक्कीच आरक्षण मिळावे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

पिंपरी : ज्या समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे, अशा गरजवंत समाजाला नक्कीच आरक्षण मिळावे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र परीट समाज युवा संस्थेच्या वतीने आचार्य अत्रे नाट्यगृहामध्ये झालेल्या परीट (धोबी) आरक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी संजय कदम, उद्योजक रमाकांत कदम, अ‍ॅड. वीरेंद्र वाघमारे, दीपक सपकाळ, मुख्य संयोजक परीट समाज युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष भालेकर, तुकाराम दळवी, राजाराम रसाळ, संजय पवार, परीट समाजाचे शहराध्यक्ष रामदास जाधव, महिलाध्यक्षा वैशाली राऊत, लाँड्री संघटनेचे शहराध्यक्ष सुनील पवार, विशाल जाधव, बंशी पारडे आदी उपस्थित होते.भालेकर म्हणाले, ‘‘राज्यातील परीट समाज ओबीसीमध्ये गणला जातो. समाजाला १९६०पूर्वीचे अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे. २००२मध्ये डॉ. दशरथ भांडे आयोग लागू केल्यास पूर्वीचे अनुसूचित जातीचे आरक्षण मिळेल. यामुळे या परिषदेचे आयोजन केले आहे.’’संजय पवार सूत्रसंचालन केले, हेमंत ननावरे, शशिकांत दळवी, अमोल भालेकर, आनंद दळवी, विजय बुतकर, गजानन राऊत, सचिन कदम यांनी संयोजन केले.