शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

तंत्रज्ञानाची माहिती हवीच : अतुल लिमये

By admin | Updated: February 19, 2016 01:38 IST

भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘अँंड्रॉइड’ याविषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे : भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘अँंड्रॉइड’ याविषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन व्हेलॉसिटी सोल्यूशन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक अतुल लिमये यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह प्राचार्य डॉ. डी. के. जाधव उपस्थित होते. लिमये म्हणाले, आजच्या आधुनिक युगात संगणक तंत्रज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजचा संगणक उद्या कितीतरी बदललेल्या अवस्थेत असेल, ही दृष्टी ठेवून माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे. आयटीमधील संधी, क्लाऊड कॉम्प्युटिंग, स्मार्ट डिव्हायसेस ही सध्याची गरज आहे. या वेळी लिमये यांच्या हस्ते टेक ट्रिक्स- २०१५ या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. प्रास्ताविकामध्ये डॉ. के. डी. जाधव यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक प्रगती आणि संशोधन पूरक उपक्रमांचा संक्षिप्त आढावा घेतला. तसेच अँंड्राइडचे दैनंदिन जीवनातील महत्त्व व त्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञानातील नवीन विषय विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, असे नमूद केले. कार्यशाळेमध्ये सीईओ बिट कोड टेक्नॉलॉजी प्रा.लि.च्या विशाल जगताप यांनी अँंड्राइड, आर्किटेक्चर, अ‍ॅप्लिकेशन्सच्या अनुषंगाने इंटरनेटवर प्रात्यक्षिके घेतली.