शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत मनोहर यांना नारायण सुर्वे जीवनगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:48 IST

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या नारायण सुर्वे स्मृती पुरस्कारांची घोषणा केली.

पुणे : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या नारायण सुर्वे स्मृती पुरस्कारांची घोषणा केली. यंदाचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना प्रदान होईल. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्य हस्ते पुरस्कार वितरण होईल. अध्यक्षस्थान वात्रटिकाकार रामदास फुटाणे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून विखे-पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक विखे-पाटील उपस्थित राहणार आहेत, असे सचिन ईटकर, मुख्य मानद सल्लागार महेंद्र रोकडे, अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष रविंद्र डोमाळे यांनी कळवले आहे.या वेळी ‘नारायण सुर्वे भला माणूस’ पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी यांना, ‘नारायण सुर्वे साहित्य’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विजय खरे यांना, नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांना, ‘नारायण सुर्वे सनद’ पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळ यांना आणि ‘नारायण सुर्वे कामगारभूषण’ पुरस्कार श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे संस्थापक गणपतराव बालवडकर यांना प्रदान होईल. २९ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी ५.४५ वाजता, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे सभागृहात हा सोहळा होणार आहे.