शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

नाईक यांचे स्मारक कोल्हापूर-पुण्यात व्हाव

By admin | Updated: August 24, 2014 22:35 IST

डी. वाय. पाटील : जे. पी. नाईक यांच्या स्मारक कामाचा प्रारंभे

उत्तूर : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक यांचे स्मारक कोल्हापूर-पुणे येथेही होण्याची गरज असल्याचे मत बिहारचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी बहिरेवाडी (ता. आजरा) येथील डॉ. जे. पी. नाईक यांच्या जन्मगावी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमीपूजन समारंभप्रसंगी व्यक्त केले.डॉ. पाटील यांच्याहस्ते पायाखुदाई व कोनशीला समारंभ करण्यात आला. जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, जि. प. अध्यक्ष उमेश आपटे, डॉ. संजय पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, वसंतराव धुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच अर्जुन कुंभार यांच्याहस्ते राज्यपाल डॉ. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.राज्यपाल पाटील म्हणाले, स्व. व्ही. टी. पाटील व डॉ. जे. पी. नाईक यांचे कार्य मोलाचे आहे. म. गांधी, मदर तेरेसा यांचेसारखे कार्य डॉ. नाईक यांचे होते. शिक्षणक्षेत्रात आमुलाग्र बदल करण्याचे काम नाईक यांनी केले. नाईक यांची शिक्षणविषयक प्रणाली जगभर राबविली जात आहे. या स्मारकास भरघोस निधी डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेतर्फे देऊ.जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, डॉ. जे. पी. नाईक यांचे स्मारक जन्मगावी व्हावे ही तळमळ बहिरेवाडीकरांची होती. बहिरेवाडीकरांना दिलेला शब्द पुरा करावयाचा आहे. डॉ. नाईक यांनी शिक्षणाची पताका कायम तेवत ठेवली. स्मारकामुळे बहिरेवाडी पर्यटनस्थळाच्या नकाशावर येणार आहे. हिरण्यकेशी नदीतून पाणी आणून शेतीचा व पाण्याचा प्रश्न निकालात काढणार आहे.कार्यक्रमास आजरा कारखाना अध्यक्ष विष्णूपंत केसरकर, उपाध्यक्ष मारुती घोरपडे, सुधीर देसाई, रामराजे कुपेकर, संग्रामसिंह नलवडे, रवींद्र आपटे, मुकुंदराव देसाई, जी. टी. पोवार, मंजुषा कदम, संभाजी तांबेकर, भैय्या माने, युवराज पाटील, बाळासाहेब आजगेकर, गोविंद गुरव, चंद्रकांत गोरूले, उपसरपंच दत्तात्रय मिसाळ, तहसिलदार शिल्पा ठोकडे, बंडोपंत चौगुले, सुरेश खोत, दस्तगीर खलिफ, आदी मान्यवर उपस्थित होते. चंद्रकांत गोरूले यांनी स्वागत केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचलन केले. काशिनाथ तेली यांनी आभार मानले. (वार्ताहर)