शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील मुस्लिम सुरक्षित

By admin | Updated: May 4, 2017 03:00 IST

देशात मुस्लिमांसंबंधी काही अनुचित प्रकार घडत आहेत. पण इतर देशापेक्षा भारतातील मुस्लिम समाज सुरक्षित असून

पुणे : देशात मुस्लिमांसंबंधी काही अनुचित प्रकार घडत आहेत. पण इतर देशापेक्षा भारतातील मुस्लिम समाज सुरक्षित असून स्वातंत्र्यदेखील आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम खान यांनी व्यक्त केले.हमीद दलवाई स्मृती पुरस्कार इब्राहिम खान यांना माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी खान बोलत होते. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च अ‍ॅन्ड इन्स्टिट्यूट आणि साधना साप्ताहिकाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पाकिस्तानातील संपादक अजमल कमाल, इन्स्टिट्यूटच्या मेहरुन्निसा दलवाई, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बहाळकर उपस्थित होते. इतर देशामधील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात असुरक्षित आणि दहशतीखाली जीवन जगत आहे. त्या तुलनेत भारतातील मुस्लिम समाज हा सुरक्षित आहे, पण याची भारतातील मुस्लिम समाजाला जाणीव आहे का ? असा सवाल इब्राहिम खान यांनी उपस्थित केला. हमीद दलवाई हे मुस्लिम धर्माच्या पुढचा विचार करत होते. त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे. पण त्यांचे विचार समजून घेण्याची मुस्लिमांची तयारी नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)पुरस्काराबद्दल कौतुकहमीद दलवाई जे काम करत होते, त्यामुळे ते समाजापासून दूर गेले. समाजही आपल्याला दूर लोटेल या भीतीमुळे दलवाई यांच्या नावाने पुरस्कार घेण्यास अनेक जण नकार देतात. पण खान यांनी पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे भाई वैद्य यांनी कौतुक केले. सर्वच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. धर्मचिकित्सा आणि चुकीच्या गोष्टींसंबंधी प्रगतिशील भूमिका घेण्याची गरज आहे.- हेमंत गोखले