शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी चौघांच्या कोठडीत वाढ

By admin | Updated: August 31, 2014 01:07 IST

तीक्ष्ण हत्यार डोक्यात घालून तरुणाचा खून करणा:या चौघांकडून पोलिसांनी कोयता व दुचाकी जप्त केली आहे.

पुणो : तीक्ष्ण हत्यार डोक्यात घालून तरुणाचा खून करणा:या चौघांकडून पोलिसांनी कोयता व दुचाकी जप्त केली आहे. या चौघांची शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. पी. बावस्कर यांनी चौघांची 2 सप्टेंबर्पयत पोलीस कोठडीत वाढ करण्याचा आदेश दिला. सुमित ऊर्फ सुमडय़ा सतीश गायकवाड (वय 22, रा. बोपखेल हनुमान मंदिराजवळ), रामानंद ऊर्फ राम्या प्रेमचंद साहनी (वय 2क्), दत्ता ऊर्फ दत्त्या प्रकाश पवार (वय 21, दोघे रा. साईनाथनगर जयहिंद चौक,  वडगाव शेरी), जुबेर इकबाल शेख (वय 22, रा. खराडी) अशी आरोपींची नावे आहेत.  जाकिर असगरअली शेख (वय 3क्, रा. बैंदवाडी, फुरसुंगी) याचा खून झाला आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ शहाबुद्दीन अजगरअली शेख (वय 5क्, रा. उन्नतीनगर, सोलापूर रस्ता) यांनी फिर्याद दिली. वडगाव शेरी येथील कुमार प्राईमवीरा सोसायटीसमोर 22 ऑगस्ट रोजी आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून शेखचा खून केला. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींनी हा गुन्हा का केला आहे, कोणाच्या सांगण्यावरून हा खून केला आहे का, गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करायचे आहे, यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरली.  (प्रतिनिधी)
 
वाहतूक पोलिसाला तरुणांची दमदाटी
4वाहतूक नियमन करीत असलेल्या वाहतूक पोलिसाने अडवल्याचा राग धरुन तरुणांनी त्याची मोबाईलमध्ये छायाचित्रे काढून घेत मीडियाला बोलावण्याची धमकी दिली. या तरुणांनी अरेरावीची भाषा वापरत दमदाटी केली. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मुंढव्यातील एबीसी फार्म चौकामध्ये घडली.
4अजित बाळासाहेब शितोळे (वय 28, रा. वडगाव शेरी), संदीप वीरेंद्र दुबे (वय 3क्, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी पिसाळ यांनी फिर्याद दिली आहे. पिसाळ हे शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास एबीसी फार्म चौकामध्ये पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्यासह वाहतूक नियमन करीत होते. त्या वेळी दोन तरुण बिगर नंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन जात होते. त्यांना पिसाळ यांनी अडवले. त्यांना अडवून कागदपत्रंची मागणी करीत असतानाच पाठीमागून मोटारीतून आरोपी आले. त्यांनी पिसाळ यांना अरेरावीची भाषा वापरत ‘‘आमच्या शो रुमच्या गाडय़ा अडवत जाऊ नका, तुम्हाला समजत नाही का, मी मीडियाला बोलावतो’’ असे म्हणून पिसाळ यांचा मोबाईलमध्ये फोटो काढून शासकीय कामात अडथळा आणला.