शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पेठांमधील कुटुंबांना पालिकेचा दिलासा

By admin | Updated: February 11, 2015 01:09 IST

पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यात मध्यवर्ती पेठा तसेच गावठाणांमध्ये महापालिका प्रशासनाकडून प्रस्तावित करण्यात आलेले

पुणे : पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यात मध्यवर्ती पेठा तसेच गावठाणांमध्ये महापालिका प्रशासनाकडून प्रस्तावित करण्यात आलेले रस्ता रुंदीकरण सुनावणी समितीने रद्द केले आहे. त्यामुळे मध्यवर्ती पेठांमधील शेकडो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयामुळे पेठांमधील वाहतुकीची समस्या भविष्यात आणखी गंभीर होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या निर्णयाबरोबरच प्रशासनाच्या छपाईतील चुकीमुळे मध्यवर्ती शहरात दोनऐवजी दीड एफएसआय झाला होता. याची दुरुस्तीही समितीने केली आहे. या आरखड्यावर तब्बल ८७ हजार हरकती आल्या होत्या. त्यांच्या सुनावणीसाठी शासनाकडून विशेष समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपली सुनावणी पूर्ण केली असून, आपला अहवाल महापालिका प्रशासनास सादर केला आहे. गेल्या काही वर्षांत शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मध्यवर्ती भागात व्यावसायिक आस्थापनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात वाहतुकीची समस्या जटील बनली आहे. प्रशासनाकडून हा सुधारित आराखडा तयार करताना, मध्यवर्ती भागातील जवळपास सर्वच रस्त्यांच्या रुंदीकरणावर तसेच या रस्त्यांना वळण देण्यासाठी चॅम्पर टाकण्याचे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्यांवर महापालिकेची मान्यता असलेल्या शेकडो इमारती बाधित होणार होत्या. तसेच अनेक जुन्या इमारतींचे अर्धेभाग ंरुंदीकरणात जात असल्याने या नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली होती. त्यामुळे आराखड्यातील या रुंदीकरणास मध्यवर्ती पेठांमधील नागरिक तसेच नगरसेवकांनीही हरकत घेतली होती. त्यास सुनावणी समितीनेही अनुकूलता दर्शविली असल्याने मध्यवर्ती पेठांमधील रस्त्यांची रुंदी पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. तसेच रस्ता रुंदीकरण करताना वळणावरील मिळकतींनाही फटका बसणार नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)