शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी असो किंवा नसो महापालिका जिंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाविकास आघाडी असो किंवा नसो पण आगामी निवडणुकीत महापालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार निर्धार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाविकास आघाडी असो किंवा नसो पण आगामी निवडणुकीत महापालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार निर्धार कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

सन २०२२ मधली महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी शहर काँग्रेसने आतापासून नियोजन सुरू केले आहे. गुरूवारी (दि. २४) दुपारी झालेल्या बैठकीत सन २०२२ मधली महापालिका निवडणूक जिंकण्याची चर्चा झाली. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

पक्षाला शहरात पुन्हा पुर्वीचे वैभव मिळवून द्यायचे तर त्यासाठी नियोजन करावे लागेल, असे बागवे यांनी सांगितले. पक्षाच्या वर्धापनदिनापासून कार्यकर्त्यांनी निर्धार करावा. लवकरच शहराच्या प्रभागनिहाय बैठका घेण्यात येतील, त्यात दिला जाणारा मतदार गाठीभेटींचा कार्यक्रम राबवावा असे आवाहन त्यांनी केले.