शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्हेशन क्रेडिट सर्टिफिकेटच्या तरतुदीतून महापालिकेला वगळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

पुणे : महापालिका हद्दीतील आरक्षण ताब्यात घेणे, अ‍ॅमिनिटी उभारणे, सुविधा उपलब्ध करून देणे, आदी कामांच्या बदल्यात, संबंधित विकसकास प्राप्त ...

पुणे : महापालिका हद्दीतील आरक्षण ताब्यात घेणे, अ‍ॅमिनिटी उभारणे, सुविधा उपलब्ध करून देणे, आदी कामांच्या बदल्यात, संबंधित विकसकास प्राप्त झाल्यास विकसन शुल्क प्रीमियम, मिळकतकर व अन्य शुल्कामध्ये रिझर्व्हेशन क्रेडिट सर्टिफिकेट दिल्यास महापालिकेचे मोठे उत्पन्न बुडणार आहे़ त्यामुळे रिझर्व्हेशन क्रेडिट सर्टिफिकेटच्या तरतुदीमधून पुणे महापालिकेस वगळण्यात यावे, असा प्रस्ताव काँग्रेसच्यावतीने शहर सुधारण समितीला देण्यात आला आहे़

नव्याने शासनाकडून करण्यात आलेल्या एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२०(यूडीसीपीआर) मध्ये रिझर्व्हेशन क्रेडिट सर्टिफिकेट याची तरतूद आहे. परंतु, याद्वारे खर्च करण्यास संबंधित विकसकास मान्यता देण्यात आल्यास, महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेल्या बांधकाम विकसन शुल्क व मिळकरकराला मोठा फटका बसणार आहे़ त्यामुळे पुणे महापालिकेचे वाढते क्षेत्रफळ व लोकसंख्या पाहता, एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० (यूडीसीपीआर) मधील रिझर्व्हेशन क्रेडिट सर्टिफिकेट याबाबतची तरतुदीतून पुणे महापालिकेला वगळण्यात यावे, असा प्रस्ताव शहर सुधारणा समितीस कॉंग्रेस गटनेते आबा बागुल यांनी दिला आहे़

-------------------------