शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: May 11, 2017 04:14 IST

नगरपरिषदेच्या हद्दीतील पथदिव्यांच्या खंडित वीजपुरठ्याचे निमित्त करुन विरोधी गट मेणबत्ती मोर्चा, मशाल मोर्चासारखी आंदोलने करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : नगरपरिषदेच्या हद्दीतील पथदिव्यांच्या खंडित वीजपुरठ्याचे निमित्त करुन विरोधी गट मेणबत्ती मोर्चा, मशाल मोर्चासारखी आंदोलने करीत आहे. या आंदोलनाद्वारे नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या विरोधी गटाच्या नगरसेवक व त्यांच्या पाठीराख्यांना शह देण्यासाठी, पथदिव्यांचा वीजपुरवठ्याचा प्रश्न तडीस लावण्यासाठी सत्ताधारी गटानेच रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी नागरिकांसमवेत महावितरणच्या कार्यालयासमोर रास्ता रोको व बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.येत्या गुरुवार (दि. ११) पासून हे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदारांना देण्यात आला आहे. निवेदनावर नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील व इतर नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या सह्णा आहेत. या संदर्भात तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नगराध्यक्ष अंकिता शहा व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे नमूद केले आहे की, सन १९९७ पासून नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा व दिवाबत्ती विभागाची वीजबीलाची बाकी थकीत राहिली आहे. नगरपरिषद प्रत्येक महिन्याचे वीजेचे चालू बील नियमितपणे भरत आहे. दि. १३ एप्रिल २०१७ रोजी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांची समक्ष भेट घेतली.थकीत वीजबीलाचे वार्षिक समान पाच हप्ते करुन मिळावे ,असा प्रस्ताव शिष्टमंडळाने त्यांच्यासमोर सादर केला. शासनस्तरावर त्याबाबत निर्णय होईपर्यंत चालू बीले जमा करुन घ्यावीत. वीजपुरवठा खंडित करण्यात येवू नये, अशी मागणी केली.या आशयाचे निवेदन दि.२८ एप्रिल रोजी वीज वितरण कंपनीचे बारामती विभागाचे अधीक्षक अभियंता, दि. ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना ही देण्यात आले होते.