शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

टायर फुटल्याने मोटारीला अपघात; जीवितहानी टळली

By admin | Updated: May 4, 2017 00:08 IST

पुणे-सोलापूर महामार्गावर गलांडवाडी न. १ (ता. इंदापूर) येथे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने

लोणी देवकर : पुणे-सोलापूर महामार्गावर गलांडवाडी न. १ (ता. इंदापूर) येथे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी स्वीफ्ट डिझायरचा टायर फुटल्याने अपघात झाला. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. स्वीफ्ट डिझायर (एमएच ४२/एएच ४३१०) गाडीचा डाव्या बाजूचा समोरील टायर फुटल्याने चालक सचिन माने (वय ३०, रा. काझड, ता. इंदापूर) यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी महामार्ग व सेवा रस्ता यामध्ये घुसली. सेवा रस्ता व महामार्गामधील पुलाला जोरदार ठोकर देऊन ५ ते ६ फूट उंच उडून खाली कोसळली. प्रवास करणारे सचिन माने व अवधूत कोकरे यांना सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीचे मोठे नुकसान झाले. (वार्ताहर)