शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरची हगणदारीमुक्ती केवळ कागदावरच, शौचालयाचा वापर नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:05 IST

ग्रामीण भागातील उघड्यावरील हगणदारी बंद व्हावी. गावातील प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी शासनाने वेळोवेळी प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरु केली

अकोले : ग्रामीण भागातील उघड्यावरील हगणदारी बंद व्हावी. गावातील प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी शासनाने वेळोवेळी प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरु केली. यामुळे गावोगावी शौचालयांची संख्या वाढली आहे. मात्र, याचा वापर नगण्य होत असल्याने प्रत्यक्षात ग्रामीण भागातील हगणदारीमुक्तीचे चित्र केवळ कागदावरच राहिले असल्याचे पाहायला मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील गावोगावी उघड्यावरील हगणदारी वाढत आहे. स्वच्छ भारत अभियानाचे रूप पालटले नसल्याचे पाहायला मिळत आहे.केंद्र शासनाने २००५ पासून पुन्हा निर्मल ग्राम योजना सुरु करून यामध्ये शौचालय बांधणाºया प्रत्येक कुटुंबाला पाचशे रुपये अनुदान देण्यात येत होते. महत्त्वाचे म्हणजे २००८ पासून निर्मलग्राम अभियानाची व्याप्ती वाढली. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहित करण्यात आले. या अभियानांतर्गत काही ग्रामपंचायतींना पुरस्कारदेखील मिळाला. तेव्हापासून ग्रामीण भागातील हगणदारीचे चित्र पालटायला सुरुवात झाली. सन २००९ पासून शौचालयासाठी मिळणाºया अनुदानात वाढ होऊन लाभार्थ्याला अनुदान देण्यात येत होते. मात्र पाहिजे त्या प्रमाणात गावे हगणदारीमुक्त होण्यास विलंब होऊ लागल्याने सन २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण स्वच्छ भारत अभियान हाती घेतल्याने शौचालयासाठी बारा हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. अनुदानात वाढ झाल्याने ग्रामीण भागात शौचालयांची संख्या वाढली मात्र, त्या प्रमाणात वापर होत नाही.