शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

एचसीएमटीआरमध्ये मोनोरेलचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 04:05 IST

शहरातील उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाच्या (एचसीएमटीआर) आराखड्यामध्ये मोनोरेलचा समावेश करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे वाहतूककोंडी

पुणे : शहरातील उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाच्या (एचसीएमटीआर) आराखड्यामध्ये मोनोरेलचा समावेश करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे वाहतूककोंडी सुटण्यास व सार्वजनिक व्यवस्था सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी एचसीएमटीआरची आढावा बैठक घेतली. या बैठकीला उपमहापौर आबा बागुल, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, नगर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते. एचसीएमटीआर प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करणे, त्यानंतर एक महिन्यात आराखडा तयार होणार आहे. त्यामध्ये मोनोरेलच्या समावेशाचा निर्णय घेण्यात आला. शहराच्या ४ दिशांनी वर्तुळाकार असा उच्च क्षमतेचा ३४ किलोमीटरचा मार्ग याअंतर्गत उभारण्यात येणार आहे. एचसीएमटीआर मार्ग विकसित करण्यासाठी भूसंपादनाकरिता टीडीआरच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली. कार्यवाहीची सूचना कुणाल कुमार यांनी केली. एचसीएमटीआर मार्गाबाबत या वेळी चर्चा करण्यात आली.