शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शहर हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने आणि हॉटेल्स सुरू करण्याचा निर्णय सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 06:09 IST

शहर हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने आणि हॉटेल्स सुरू करण्याच्या प्रश्नावर सोमवारी उत्तर मिळणार आहे. बंदी उठविण्यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढायचे की, न्यायालयाचा निर्णय ग्राह्य मानायचा याबाबत राज्याच्या विधी विभागाकडून सोमवारी (दि. २८) अभिप्राय दिला जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी गुरुवारी दिली.

पुणे : शहर हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने आणि हॉटेल्स सुरू करण्याच्या प्रश्नावर सोमवारी उत्तर मिळणार आहे. बंदी उठविण्यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढायचे की, न्यायालयाचा निर्णय ग्राह्य मानायचा याबाबत राज्याच्या विधी विभागाकडून सोमवारी (दि. २८) अभिप्राय दिला जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी गुरुवारी दिली.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार देशभरात १ एप्रिलपासून महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर असणारी मद्यविक्रीची दुकाने आणि हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. अगदी शहर हद्दीतून जाणाºया राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर असणारी सर्व मद्यालये बंद झाली आहेत. या निर्णयाविरोधात काही विक्रेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.सर्वोच्च न्यायालयानेदेखील हा निर्णय शहर हद्दीतील मद्यालयांना लागू नसल्याचा अभिप्राय ११ जुलै २०१७ रोजी दिला आहे. या निर्णयाचा आधार घेत पुणे रेस्टॉरंट्स अ‍ॅण्ड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांच्यासह पदाधिकाºयांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक वर्दे यांची भेट घेतली.याबाबत माहिती देताना वर्दे म्हणाले, की राज्याचा विधी विभाग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वंकष अभ्यास करीत आहे. त्यानुसार शहर हद्दीतील रस्त्यांचा दर्जा बदलायचा की, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच पुरेसा आहे यावर हा विभाग अभिप्राय देईल. सोमवारपर्यंत हा निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यानुसार शहर हद्दीतील मद्यालये केव्हा सुरू होतील, हे स्पष्ट होईल.