शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची आश्वासने खोटीच : कदम

By admin | Updated: February 29, 2016 00:44 IST

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक भारतीयांच्या बॅँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. ते अद्याप हवेच आहे.

पिंपरी : लोकसभा निवडणुकीत प्रत्येक भारतीयांच्या बॅँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. ते अद्याप हवेच आहे. निव्वळ खोटी आश्वासने देऊन त्यांनी नागरिकांची फसवणूक केल्याची जोरदार टिका युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी केली. खडकी कॅन्टोन्मेंटचे नगरसेवक मनीष आनंद यांच्या वॉर्डात मोफत वॉयफॉय इंटरनेट सुविधा, नागरी समस्या सोडविण्यासाठी मोबाईल अ‍ॅप व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कदम यांच्या हस्ते खडकी बाजार येथे झाले. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, रमेश बागवे, नगरसेवक कैलास गायकवाड, पुजा आनंद, वैशाली पहिलवान, शैलेजा खेडेकर, महिला शहराध्यक्षा मंदा चव्हाण, नदीम मुजावर, विकास लांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)