शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीच्या जोरावर आधुनिक शेती

By admin | Updated: May 11, 2016 00:45 IST

निसर्गचक्राच्या कचाट्यातून शेतीला वाचविण्यासाठी आता रासायनिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागला आहे

खोडद : निसर्गचक्राच्या कचाट्यातून शेतीला वाचविण्यासाठी आता रासायनिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागला आहे. हिवरेतर्फे नारायणगाव येथील अवधूत दत्तात्रय बारवे व अभिजित दत्तात्रय बारवे या बंधूंनी तीन एकर क्षेत्रात तैवान पपईचे सेंद्रिय पद्धतीने भरघोस पीक घेतले आहे. विशेष म्हणजे या तीन एकरपैकी एक एकर क्षेत्रात पपई व डाळिंब अशी दोन्ही पिके एकत्रित घेतली आहेत.अवधूत व अभिजित बारवे यांनी तैवान पपईची एक एकरात ११०० रोपांची अशी तीन एकर क्षेत्रात ३ हजार ३०० रोपे १० महिन्यांपूर्वी लावली होती. सध्या पपईच्या फळांची तोडणी सुरू आहे. तीन एकर क्षेत्रात ६ फूट बाय ५ फूट अशा अंतरावर बेडवर ही लागवड केली आहे. मल्चिंग पेपर व ठिबकचा वापर केला आहे. सुरुवातीला बेसल डोस दिला असून, अन्य कोणतेही रासायनिक खत वापरले नाही. तीन एकर क्षेत्रात २ ट्रक शेणखत टाकले आहे. सेंद्रिय पद्धतीने केलेल्या पपईच्या एका झाडाला सुमारे ३० ते ४० किलो माल निघतो, तर रासायनिक पद्धतीने केलेल्या पपईच्या एका झाडाला ७० ते ८० किलो माल निघतो. सेंद्रिय पपईला किलोला २५ ते २६ रुपये बाजारभाव मिळतो, तर सेंद्रिय पपईला किलोला १५ ते १६ रुपये बाजारभाव मिळतो.‘पपईच्या रोपांची खरेदी, शेणखत, बेसल, ठिबक, मल्चिंग पेपर आणि मजुरी असा मिळून एकरी ८८ हजार रुपये खर्च आला आहे. रोपांची लागवड केल्यापासून १० महिन्यांत फळे तोडणीसाठी येतात. एवढ्याच क्षेत्रात रासायनिक खतांचा वापर केला असता तर सुमारे २३० टन माल निघाला. मात्र, पूर्ण क्षेत्रात सेंद्रिय पद्धत वापरल्यामुळे सुमारे ९० टन माल निघणार आहे.