शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

मॉडेल अर्शी खानचा पोलिसांविरुद्धच कांगावा!

By admin | Updated: October 29, 2016 04:32 IST

पुण्यात तीन दिवसांपूर्वी टाकलेल्या छाप्यात सापडल्यानंतर रेस्क्यू फाउंडेशनमधून पळून गेलेली मॉडेल अर्शी खान हिने पोलिसांविरुद्धच कांगावा केला आहे. पोलिसांनी १५ लाख रुपये

पुणे : पुण्यात तीन दिवसांपूर्वी टाकलेल्या छाप्यात सापडल्यानंतर रेस्क्यू फाउंडेशनमधून पळून गेलेली मॉडेल अर्शी खान हिने पोलिसांविरुद्धच कांगावा केला आहे. पोलिसांनी १५ लाख रुपये आणि शरीरसंबंधांची मागणी केल्याचा आरोप तिने केला आहे. पुणे पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत. हडपसर येथील रेस्क्यू फाउंडेशनमधून कर्मचाऱ्यांना मारहाण करून ती पळाली होती. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीची मैत्रीण म्हणविणाऱ्या अर्शी खानने केलेल्या आरोपानुसार, ती अरोरा टॉवरमध्ये मित्रांना भेटायला आली होती. स्वत:च्या नावाने तिने रूम बुक केली होती. छापा टाकलेल्या पोलिसांनी अर्शीकडे १५ लाख रुपयांची मागणी केली होती. नकार दिल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. नकार दिल्यावर सुधारगृहात पाठविण्यात आलं. कर्मचाऱ्यांनी अर्शीकडून पैसे आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळी एक महिला पोलीस तेथे पोहोचली व अर्शीला जायला सांगितले.बेकायदा वेश्याव्यवसाय प्रकरणी मॉडेलवर करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान व्हिडीओ शूटिंग करण्यात आलेले आहे. एजंट आणि ग्राहकामधले तसे एजंटमधील मोबाईल संभाषण, व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारवाईवेळी महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित होत्या. गुन्हा सिद्ध होण्याइतपत भक्कम पुरावे पोलिसांकडे आहेत. पोलिसांवर तसेच तपासावर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. संबंधित मॉडेल आरोपी नाही, तर पीडित आहे. त्यामुळे या विषयावर अधिक भाष्य करता येणार नाही. पोलिसांवरील सर्व आरोप धादांत खोटे आहेत. - पी. आर. पाटील, उपायुक्त गुन्हे शाखा