शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सनी हिवाळे टोळीच्या ७ जणांवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:12 IST

गिरीश ऊर्फ सनी महेंद्र हिवाळे (वय २१, रा. काळेपडळ, हडपसर), आकाश संतोष भारती (वय २०, रा. साठेनगर, महंमदवाडी), चेतन ...

गिरीश ऊर्फ सनी महेंद्र हिवाळे (वय २१, रा. काळेपडळ, हडपसर), आकाश संतोष भारती (वय २०, रा. साठेनगर, महंमदवाडी), चेतन ढेबे (वय २३, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड), अनिकेत ऊर्फ माँटी माने (वय २०, रा. साठेनगर, महंमदवाडी), काजल मधुकर वाडकर (वय २१, रा. वाडकर मळा, हडपसर), अंबिका मिसाळ (वय २१, रा. साठेनगर, हडपसर), सूरज नवगीरे (वय १९, रा. उरुळी देवाची) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

नागेश मिसाळ याने यातील नातेवाईक असलेल्या तरुणी अंबिका मिसाळ हिला अनिकेत माने याच्या समवेत फिरू नको, असे सांगितल्याने आरोपींनी त्यांना बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यातील मुख्य सूत्रधार सनी हिवाळे याच्या टोळीविरुद्ध मागील १० वर्षांत दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तो त्याचे साथीदार संघटीतपणे गुन्हे करत आहेत. मिसाळ यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात सनी हिवाळे हा फरार होता. वानवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या सर्वांवर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.