शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

मोबाइल चोरणाऱ्या महिलेस कोठडी

By admin | Updated: January 9, 2017 03:33 IST

रेल्वेतील गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधील १४ हजार ८४० रुपयांचा मोबाइल चोरणाऱ्या महिलेस रेल्वे पोलिसांनी अटक केली.

पुणे : रेल्वेतील गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधील १४ हजार ८४० रुपयांचा मोबाइल चोरणाऱ्या महिलेस रेल्वे पोलिसांनी अटक केली. तिला ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.मीनाबाइ शिवा माने (वय २५, रा. चकपानी झोपडपट्टी, भोसरी) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत धनश्री दत्तात्रय पवार (वय २५, रा. भांगरवाडी, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे. पवार या २४ फेब्रुवारी २०१५ रोजी लोणावळा पुणे लोकलने प्रवास करत असताना आरोपी मीना हिने त्यांच्या पर्समधील मोबाइल चोरला. आरोपीस न्यायालयात हजर केले असता, सरकारी वकील वामन कोळी यांनी तिच्याकडून चोरलेला मोबाइल हस्तगत करायचा आहे, इतर साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. तिच्या वास्तव्याची शहानिशा करायची आहे आणि अशा प्रकारे आणखी चोऱ्या केल्या आहेत काय? याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मागितली. ती न्यायालयाने मान्य केली.(प्रतिनिधी)