शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल रिपेअर करणाऱ्या मराठी चाहत्यानं धोनीसाठी तयार केलं खास गाणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:39 IST

सध्या देशभरात आयपीएलचा फिव्हर आहे. त्यामुळे चाहते आपल्या संघासाठी आणि आवडत्या क्रिकेटरसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. स्वप्नीलने देखील अशाच प्रकारे धोनीसाठी खास रॅप साँग तयार केलं आहे.

ठळक मुद्दे दे दणा दण गाण्याची सोशल मिडीयावर धूम२०१५ च्या विश्वचषकासाठी धोनीवर पहिलं रॅप साँग

पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चाहते जगभरात आहे. त्याचे निस्सिम चाहते त्याच्यासाठी काय करतील याचा नेम नाही. पुण्यातल्या त्याच्या एका मराठी चाहत्यानं धोनीसाठी रॅप साँग तयार केलं आहे. स्वप्नील बनसोडे या पुणेकर चाहत्यानं दे दणा दण गाणं तयार केलं आहे.सध्या देशभरात आयपीएलचा फिव्हर आहे. त्यामुळे चाहते आपल्या संघासाठी आणि आवडत्या क्रिकेटरसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. स्वप्नीलने देखील अशाच प्रकारे धोनीसाठी खास रॅप साँग तयार केलं आहे. चेन्नई सुपर किंगला पाठिंबा दर्शविला आहे. चाकणमध्ये स्वप्नीलचे मोबाइल दुरुस्तीचे दुकान आहे. त्यावरच त्याची उपजीविका चालते. परंतु आवड म्हणून तो रॅप तयार करतो. रॅपर व्हायचं स्वप्नीलचं स्वप्न आहे. चार वर्षांपूर्वी स्वप्नील टीव्ही वर रॅप साँग पाहत होता. त्यावेळी त्याला आपणदेखील रॅप साँग करू शकतो असा विश्वास निर्माण झाला. त्याने त्यावर खूप मेहनत घेतली. २०१५ च्या विश्वचषकसाठी अरे अपनी जीत तो होनी है कप्तान महेंद्रसिंग धोनी है अस पहिलं रॅप साँग तयार केलं. ते खूपच व्हायरल झालं होतं. याहीवर्षी त्याने महेंद्रसिंग धोनीवर हे वेगळे गाणे गाणे तयार केले आहे.त्याच्या या आगळ्यावेगळ्या छंदाचे जगभरातून कौतुक होत आहे. त्यामुळे त्याला जागतिक पातळविर मोठी प्रसिध्दी मिळु लागली आहे. 

.........................

ग्रामीण भागातील तरुण काहीही करू शकतात तसेच आपल्या कलांना जर खत पाणी दिल तर आपणही यशस्वी होऊ शकतो.-स्वप्नील बनसोडे.

टॅग्स :Chakanचाकण