शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

अल्पवयीन दुचाकीचोर पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: May 13, 2017 04:39 IST

नामांकित शाळेत दहावीत शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला सिंहगड रस्ता परिसरात रात्रीच्या वेळी दुचाकी, गाड्यांमधील

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : नामांकित शाळेत दहावीत शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला सिंहगड रस्ता परिसरात रात्रीच्या वेळी दुचाकी, गाड्यांमधील पेट्रोल चोरीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले. अट्टल वाहनचोर असलेल्या या मुलाला सीसीटीव्ही फुटेजद्वारे पकडण्यात यश मिळाले. त्याच्याकडून अंदाजे ३ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. परिमंडळ २चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, पोलीस कर्मचारी यशवंत ओंबासे, संतोष सावंत, दयानंद तेलंगे पाटील, दत्ता सोनवणे, सुदाम वावरे, राहुल शेडगे, वामन जाधव, हरिश गायकवाड श्रीकांत दगडे या पथकाने कारवाई केली.