शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याला सव्वा कोटीचे पाणी

By admin | Updated: June 3, 2015 04:51 IST

महापालिकेच्या जुनाट पाणी वितरण व्यवस्थेमुळे होणारी ४० टक्के पाण्याची गळती, शहराची अनियंत्रित व नियोजनाचा अभाव असलेली वाढ, अनधिकृत नळजोडांची भरमार

सुनील राऊत, पुणेमहापालिकेच्या जुनाट पाणी वितरण व्यवस्थेमुळे होणारी ४० टक्के पाण्याची गळती, शहराची अनियंत्रित व नियोजनाचा अभाव असलेली वाढ, अनधिकृत नळजोडांची भरमार आणि महापालिकेच्या नाकाखाली होणारी पिण्याच्या पाण्याची राजरोस चोरी यामुळे शहराच्या उशाला असलेली चार धरणे भरूनही गेल्या ८ महिन्यांत पुणेकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल १० कोटी रुपये मोजले असल्याचे समोर आले आहे. एप्रिल २०१४ ते ३१ मे २०१५ अखेर शहरात तब्बल १ लाख ८८ हजार टँकरच्या फेऱ्या झालेल्या आहेत. शहराचा आकार कपबशीसारखा असल्याने महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेत अनेक अडचणी आहेत. त्यातच शहराची वाढ होताना, या वितरण व्यवस्थेबाबत विशेष खबरदारी न घेण्यात आल्याने शहराच्या अनेक भागांत कमी-अधिक दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे अर्ध्या शहरास अवघे काही तास, तर अर्ध्या शहरास २४ तास पाणी मिळते. परिणामी कमी दाबाने पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांना वर्षभर पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. भर पावसाळ्यातही शहरात दरमहा ११ ते १२ हजार टँकरची पिण्याची पाण्याची मागणी असते. शहराच्या उशाला खडकवासला प्रकल्पांतर्गत चार धरणे आहेत. या चार धरणांची पाणीसाठवण क्षमता तब्बल ३0 टीएमसी असून, त्यातील जवळपास १६ टीएमसी पाणी पुणे शहरास पिण्यासाठी दिले जाते. मात्र, या पाण्याच्या वितरणाचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याने नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागतो.