शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी जवानाच्या पत्नीची आत्महत्या

By admin | Updated: June 20, 2017 20:37 IST

लष्करात औंध हेडक्वॉर्टरमध्ये नोकरीस असलेल्या जवानाच्या पत्नीने सांगवी येथे राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 20 -  लष्करात औंध हेडक्वॉर्टरमध्ये नोकरीस  असलेल्या जवानाच्या पत्नीने सांगवी येथे राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली . ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. ज्योती प्रकाश महागावकर (वय २२ रा, सांगवी) असे विवाहितेचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचे पती लष्कराच्या औंध हेडक्वार्टर येथे  कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. ते सकाळी कामावर गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास घरी आले असता, घराचा दरवाजा ठोठावला. परंतू दरवाजा उघडला नाही,त्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा तोडला असता घरात पत्नी पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. महागावकर दांपत्य मूळचे कोल्हापुरचे असून ते सांगवी येथे ते खोली भाड्याने घेऊन राहत होते. पोलिसांना याबाबत माहिती देताच,घटनास्थळी सांगवी पोलीस दाखल झाले . त्यांनी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रूग्णालयात पाठवला.