शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

मेट्रोइतकाच आर्ट प्लाझाही महत्त्वाचा

By admin | Updated: December 26, 2016 03:48 IST

‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’चे उदघाटन म्हणजे माझ्या हक्काच्या जागेचे उदघाटन झाले असेच मला वाटते.

पुणे : ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’चे उदघाटन म्हणजे माझ्या हक्काच्या जागेचे उदघाटन झाले असेच मला वाटते. भौतिक विकासापेक्षाही माणूस घडविण्याचे काम कलाकार, साहित्यिक मंडळी करत असतात. त्यामुळे मेट्रो होण्याइतकाच आर्ट प्लाझा होणेही महत्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले़ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते़ या कार्यक्रमाला महापौर प्रशांत जगताप , हायटेक टेक्सटाईल पार्क(बारामती)च्या अध्यक्ष सुनेत्रा पवार, शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण, नगरसेविका मीनल सरवदे, उषा कळमकर, मीना परदेशी, माजी आमदार बापूसाहेब पाठारे, हेरिटेज विभागाचे श्याम ढवळे आदि उपस्थित होते. अ‍ॅड.वंदना चव्हाण म्हणाल्या , ह्य परदेशात नदीकिनारी, ब्रीजवर अनेक कलाकार आपली कला सादर करीत असतात. त्याच धर्तीवर ज्या कलाकारांना आपली कला लोकांसमोर सादर करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा आर्ट प्लाझा असून ‘स्मार्ट सिटी’ पेक्षा ‘हैप्पी सिटी’असण्यासाठी या आर्ट प्लाझा चे महत्व आणि उपयुक्तता अधिक आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वाना या आर्ट प्लाझा मध्ये आनंद घेता येणार आहे. ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’मध्ये रोज सायंकाळी ४ ते ८ या वेळेत संगीत, कला, सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहेत. (प्रतिनिधी)