शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोची सुनावणी सुरू

By admin | Updated: October 17, 2014 23:11 IST

1987 च्या विकास आराखडय़ात मेट्रोसाठी तयार करण्यात आलेल्या सुधारित तरतुदींसाठीच्या नियमावलीवर आलेल्या हरकती व सूचनांची सुनावणी गुरूवारपासून सुरू झाली

पुणो : महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखडा आणि 1987 च्या विकास आराखडय़ात मेट्रोसाठी तयार करण्यात आलेल्या सुधारित तरतुदींसाठीच्या नियमावलीवर आलेल्या हरकती व सूचनांची सुनावणी गुरूवारपासून सुरू झाली असून गेल्या दोन दिवसांपासून सुमारे 4क्क् वैयक्तिक हरकतींची सुनावणी पूर्ण झाली आहे. या तरतुदींवर तब्बल 5 हजार 4क्क् हरकती आणि सूचना आल्या आहेत. 
मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला आहे. मात्र, त्याला स्वयंसेवी संस्थांनी तीव्र विरोध केला आहे. तसेच नियमावलीतील ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’च्या मुद्द्यालाही तीव्र विरोध होत आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने दिलेल्या मुदतीत आलेल्या हरकती व सूचनांमध्ये सुमारे 9क् टक्के नागरिकांनी मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला चार एफएसआय देण्यास विरोध दर्शविला आहे, असे प्रशासनातील अधिकृत सूत्रंनी नमूद केले. तसेच अन्य सूचना व हरकतींमध्ये मेट्रोच नको, असे म्हणणाराही वर्ग मोठय़ा संख्येने असल्याचे सांगण्यात आले. सर्व हरकती व सूचनांची सुनावणी घेण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्या नुसार महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या आदेशानुसार,  नगर अभियंता यांनी सुनावणीची प्रक्रिया सुरू केली आहे.