शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नळस्टॉप चौकात होणार मेट्रो व उड्डाणपूलही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:00 IST

वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावर नळस्टॉप येथे दुमजली उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे.

पुणे : वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावर नळस्टॉप येथे दुमजली उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. मेट्रोचा मार्ग व त्याच्या बरोबर खाली हा पूल असेल. त्याचा आराखडा व प्रत्यक्ष बांधकाम करण्याचे काम महामेट्रो कंपनीला देण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. या रस्त्यावर सातत्याने होणारी वाहतूककोंडी कमी होण्यास यामुळे मदत होईल.कर्वे रस्त्याला एकही पर्यायी रस्ता नाही; त्यामुळे या रस्त्यावर कायमच वाहतुकीची कोंडी होते. त्यासाठी उड्डाणपुलाचे काम करणे गरजेचे होते. याच रस्त्यावर लवकरच मेट्रो रेलचे काम सुरू होत आहे. महा मेट्रो हे काम करणार आहे. त्यामुळे त्यांनाच उड्डाणपूल बांधण्याचे काम दिल्यास एकाच वेळी दोन्ही कामे होतील, या उद्देशाने हे काम त्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली, असे मोहोळ यांनी सांगितले. या प्रकारचे काम त्यांनी नागपूर तसेच जयपूर येथे केले असल्याने त्यांना अशा उड्डाणपुलाचे काम करण्याची माहिती असल्याचे ते म्हणाले.मेट्रोमुळे रस्त्यावरची वाहतूक कमी होणे अपेक्षित आहे; मात्र भविष्यात उड्डाणपुलाची आवश्यकता भासणारच नाही असे नाही. त्यामुळे आताच उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.>मेट्रो मार्गावर पुलाचा आणि मेट्रो मार्गाचा एकसंध आराखडा तयार करणे, स्ट्रक्चरल डिझाईन यासाठी महामेट्रोबरोबर करार करण्यात येणार आहे. प्रशासकीय स्तरावर आता हे काम करण्यात येईल. पुलाच्या कामाचा सर्व खर्च महापालिका महामेट्रो कंपनीला अदा करेल. अंदाजपत्रकात या वेळी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.