शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांएवढ्याच स्त्रियाही सशक्त

By admin | Updated: August 8, 2016 01:08 IST

पुरुषाइतक्याच स्त्रियाही सशक्त असून समाजाने त्यांना समजावून घ्यावे, असे प्रतिपादन परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी केले.

पिंपरी: पुरुषाइतक्याच स्त्रियाही सशक्त असून समाजाने त्यांना समजावून घ्यावे, असे प्रतिपादन परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी केले. पोलीस संरक्षण विभागाच्या वतीने ४ ते ११ आॅगस्ट या कालावधीत चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सौदामिनी स्वसंरक्षण शिबिराचे उद्घाटन डॉ. तेली यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. . यावेळी पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. मुगळीकर, पोलीस निरीक्षक एम. जी. काळे, उपनिरीक्षक रत्ना सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र कांकरिया आदी उपस्थित होते.डॉ. तेली म्हणाले, ‘‘विनयभंग, छेडछाड, बलात्कार याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. युवतींवर अत्याचारासारख्या घटना घडतात. या घटना रोखण्यासाठी आपल्याला कोणी चुकीचा स्पर्श केल्यास वेळीच आपल्या पालकांकडे तक्रार करायला हवी. अशी तक्रार आमच्याकडे आल्यास वेळीच कार्यवाही करू. कोणीही छेडछाड करीत असल्यास गप्प बसू नये. आपण गप्प बसल्यास या अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांची हिंमत वाढते. त्यामुळे आपण आपले संरक्षण करणे ही काळाची गरज आहे.’’ प्राचार्य कांकरिया म्हणाले की, कोणी छेडछाड करीत असल्यास आम्ही महाविद्यालयात सूचना पेटी ठेवली आहे. त्या पेटीत लेखी तक्रारी कळवाव्यात. प्राध्यापिका शबाना शेख यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य वनिता कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले.