शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चार ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द

By admin | Updated: January 12, 2016 03:57 IST

सलग सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस विनापरवाना गैरहजर राहिल्याने तसेच याबाबत खुलासाही न केल्याने

पुणे : सलग सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस विनापरवाना गैरहजर राहिल्याने तसेच याबाबत खुलासाही न केल्याने आंबेगावच्या सुपेघर, जुन्नरच्या आपटाळेचे दोन व मुळशीच्या डावजे कातवाडी अशाचार ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे आदेश सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिले. अपटाळेचे भरत साबळे व मंदा साबळे, डावजे कातवाडीच्या मुक्ताबाई मानकर व सुपेघरच्या दीपिका तारडे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या तीनही ग्रामपंचायतींच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. भरत साबळे हे २२५, मंदा साबळे या २५७, मुक्ताबाई मानकर १८८ व दीपिका तारडे या ५६५ दिवस विनापरवाना गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मिळाल्यानंतर त्यांना लेखी व समक्ष खुलासा करावा, असे कळविण्यात आले. तरीही १५ दिवसांच्या मुदतीत खुलासा आला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांनी सदरची पद रिक्त झाल्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)