शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

पंचायत समिती सदस्याने केली शिवीगाळ

By admin | Updated: March 21, 2017 05:25 IST

सरपंचाच्या खुर्चीवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून हवेली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब मोकाशी यांनी

पुणे : सरपंचाच्या खुर्चीवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून हवेली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब मोकाशी यांनी कोंढवा धावडे ग्रामसेवक अभय निकम यांना चांगलीच शिविगाळ केली. तुम्हाला बसण्यासाठी दुसरी खुर्ची देतो असे सांगून देखील मोकाशी यांनी अरेरावीच्या भाषेत निकम यांनाच दमदाडी केली. या प्रकाराची राज्य ग्रामसेवक संघटनेच्या हवेली शाखेकडून निषेध करून याबाबत गटविकास अधिका-याकडे लेखी निवेदन दिले.हवेली पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोकाशी अपक्ष सदस्य म्हणून निवडून आले आहेत. मोकाशी शनिवार (दि.१८) रोजी कोंढवा धावडे ग्रामपंचायती काही कामासाठी गेले होते. यावेळी मोकाशी यांनी कोणताही राजशिष्टाचार न पाळता थेट सरपंच यांच्या खुर्चीवर बसले. हे लक्षात आल्यावर निकम यांनी तुमच्या साठी दुसरी खुर्ची मागवतो असे सांगितले. यावर चिडलेल्या मोकाशी यांनी ग्रामसेवकाला अरेरावीच्या भाषेत शिविगाळी करण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)