शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण समिती सदस्यांचा सभात्याग

By admin | Updated: March 10, 2016 00:59 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून शिक्षण समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी बुधवारी सभात्याग केला.

पुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून शिक्षण समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी बुधवारी सभात्याग केला. काहीच काम करीत नाहीत, योजना मार्गी लागत नाहीत; त्यामुळे बैठकीतून बाहेर पडल्याचे सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिक्षण विभागाची आज नियमित मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. तिला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे अध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांच्यासहकुलदीप कोंडे, प्रताप पाटील, राहुल पाचर्णे, श्रीमंत ढोले-पाटील, भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच सदस्यांनी कामांचा पाढा वाचला. विशेष म्हणजे, यात समितीच्या अध्यक्षांचाही समावेश होता. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्या कक्षात जाऊन आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ते सर्व उपाध्यक्षांच्या कक्षात येऊन बसले. त्यानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी मुश्ताख शेख, उपशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, हवेलीच्या गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार या अधिकाऱ्यांनी उपाध्यक्षांच्या कक्षात येऊन सदस्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या वेळी वांजळे यांनी, जर तुंम्हाला गतीने कामे करायची नाहीत, आमचे ऐकायचे नाही तर तुमचे काम तुम्ही करा, आम्ही आमचे काम करू, असा सज्जड दमच भरला. त्यानंतर प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर पुन्हा बैैठक सुरू झाली.मात्र, शेवटपर्यंत नाराजी व्यक्त करून कुलदीप कोंडे यांनी बैठकीला न जाता सदस्य कक्षात बसून राहणे पसंत केले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांना विचारले असता, शिक्षणाधिकारी यांच्यासह सर्वांना शिस्तभंगाची नोटीस काढणार असल्याचे सांगितले.(वार्ताहर)