शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एमडी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

By admin | Updated: March 21, 2017 05:41 IST

भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमडीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुणे : भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमडीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्रियंका देविदास भालेराव (वय २६, सध्या रा. पीजी गर्ल्स हॉस्टेल, भारती विद्यापीठ, मूळ रा. परभणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमडी करीत होती. संस्थेच्या पीजी गर्ल्स हॉस्टेलमधील ४०७ क्रमांकाच्या खोलीमध्ये ती मैत्रीणीसह राहात होती. रविवारी तिच्या मैत्रीणीची रात्रपाळी असल्याने ती ड्युटीवर गेली होती. खोलीमध्ये एकट्या असलेल्या प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिची मैत्रीण सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास खोलीवर आली. तिने बराच वेळ दार वाजवले परंतु आतून कोणीही दार उघडत नव्हते. त्यामुळे तिने तेथील स्लायडिंगच्या खिडकीची काच सरकवून खोलीमध्ये डोकावून पाहिले असता, प्रियंकाने गळफास घेतल्याचे दिसले. तिने सुरक्षारक्षकांना याची माहिती दिली. पोलिसांनाही माहिती कळवण्यात आली. पोलिसांनी खोलीचे दार उघडून आतमध्ये प्रवेश केला. तिच्याजवळ कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.