शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मावळात मतमोजणी धिम्या गतीने, बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर

By नारायण बडगुजर | Updated: June 4, 2024 10:35 IST

दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीची घोषणा सकाळी १०.१५ वाजता करण्यात आली...

Maval Lok Sabha Result 2024| पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदार संघासाठी सकाळी आठ वाजता पासून मतमोजणी सुरू झाली. मात्र तांत्रिक बाबींमुळे पहिल्या फेरीतील मतमोजणी धिम्या गतीने सुरू होती. लोकसभा निवडणुकीचे कल सकाळपासून येत असतानाच मावळातील कलाबाबत उत्सुकता आहे. मात्र, पहिल्या फेरीच्या मतमोजणीच्या अधिकृत घोषणेस विलंब झाला. मात्र त्यानंतर दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरळीत झाली. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीची घोषणा सकाळी १०.१५ वाजता करण्यात आली. मतमोजणी प्रक्रिया शांततेत सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, मतमोजणी केंद्रावर गैरसोय होत असल्याचे उमेदवार प्रतिनिधींनी तक्रार केली. पुरेशी व्यवस्था नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे गाऱ्हाणे त्यांनी मांडले. असे असले तरी कोणत्या उमेदवार आघाडीवर आहे आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे हे जाणून घेण्याबाबत मतदान केंद्रावरील उमेदवारांचे प्रतिनिधी व इतरांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसून येते.

चौथ़्या फेरीअखेरीस बारणेंची आघाडी-

चौथी फेरीअखेरीस महायुती श्रीरंग बारणेंना (Shrirang Barne) १ लाख ३९ हजार मते मिळाली. महाआघाडी संजोग वाघेरे (Sanjog Waghere patil) यांना ८३ हजार ९८२ मते मिळाली. या फेरीअखेरीस बारणेंनी  १६ हजार ५७ मतांची आघाडी घेतली आहे.

टॅग्स :maval-pcमावळshrirang barneश्रीरंग बारणेsanjog waghere patilसंजोग वाघेरे पाटीलlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४