शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

मास्टर कृष्णराव पुरस्कार मिळणे ही शाबासकी

By admin | Updated: January 22, 2016 00:52 IST

मुजुमदार वाड्यात रंगत असलेले मास्टर कृष्णराव यांचे गाणे... सरदार मुजुमदार आणि मास्टर कृष्णराव यांचे जुळलेले ॠणानुबंध.

पुणे : मुजुमदार वाड्यात रंगत असलेले मास्टर कृष्णराव यांचे गाणे... सरदार मुजुमदार आणि मास्टर कृष्णराव यांचे जुळलेले ॠणानुबंध... अशा दोघांच्या भावविश्वाच्या आठवणींचा एकेक कप्पा उलगडत सरदार मुजुमदार यांच्या नातसून अनुपमा मुजुमदार यांनी ‘मास्टर कृष्णराव यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी शाबासकी आहे,’ अशी भावना व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार’ परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते मुजुमदार यांच्या ‘स्वरसंगत सरदार’ या ग्रंथासाठी फुलंब्रीकर यांच्या घरी छोटेखानी कार्यक्रमात बुधवारी देण्यात आला, त्या वेळी त्या बोलत होत्या. परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, अ‍ॅड. प्रमोद आडकर, योगेश सोमण, सुनीताराजे पवार, रवींद्र जोशी, संजय देशपांडे, मास्टर फुलंब्रीकर यांच्या स्नुषा कुंदा फुलंब्रीकर, डॉ. वसुंधरा फुलंब्रीकर, प्रिया फुलंब्रीकर व फुलंब्रीकर कुटुंबीय या प्रसंगी उपस्थित होते.उत्तरार्धात संजय देशपांडे यांचे हार्मोनियम वादन रंगले. मास्टर कृष्णराव यांनी बांधलेल्या बंदिशी, भजने त्यांनी सादर केली.(प्रतिनिधी)मुजुमदार वाड्यात मास्टर कृष्णराव गणेशोत्सवात संगीत सेवेसाठी येत असत. सरदार मुजुमदारांची परिस्थिती खालावली होती, तेव्हा विलायत खाँसाहेबांचे गायन वाड्यात रंगले होते. त्यांनी काही बिदागी स्वीकारली नाही. बांधून ठेवणारी माणसे त्या काळी होती. मास्टर कृष्णराव त्यांपैकीच एक होते. सरदार किबेंच्या ३६ हजार चिजा संकलित केल्या असून, संशोधनात्मक लेख या पुस्तकात आहेत.