शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: February 29, 2016 00:53 IST

वाल्हेकरवाडीत सुप्रिया गंगाधर कांबळे या उच्चशिक्षित विवाहितेने शनिवारी रात्री साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.

चिंचवड : वाल्हेकरवाडीत सुप्रिया गंगाधर कांबळे या उच्चशिक्षित विवाहितेने शनिवारी रात्री साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळी तरुण आशिष हरिकुरूप या आयटी अभियंत्याबरोबर दीड वर्षापूर्वी आळंदीत सुप्रियाचा प्रेमविवाह झाला होता. वाल्हेकरवाडीत ते दोघे राहत होते. शनिवारी रात्री आशिष चहा पिण्यासाठी बाहेर गेला. चहा पिऊन परत घरी आल्यानंतर त्याने दरवाजा ठोठावला. आतून प्रतिसाद मिळाला नाही. आजुबाजूच्या रहिवाशांच्या मदतीने दरवाजा उघडला असता, सुप्रिया साडीच्या साह्याने गळफास घेऊन लटकत असल्याचे दिसून आले. सुप्रियाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच बीडवरून तिचे आई, वडील पुण्यात आले. आत्महत्येच्या घटना वाढल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)