शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार फुलला

By admin | Updated: April 14, 2016 02:22 IST

तब्बल दीड महिन्याच्या ‘बंद’नंतर बुधवारी शहरातील सोन्या-चांदीची बाजारपेठ पुन्हा फुलून गेली. दिल्ली सराफ संघटनांच्या बैठकीमध्ये गुरुवारऐवजी बुधवारीच दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणे : तब्बल दीड महिन्याच्या ‘बंद’नंतर बुधवारी शहरातील सोन्या-चांदीची बाजारपेठ पुन्हा फुलून गेली. दिल्ली सराफ संघटनांच्या बैठकीमध्ये गुरुवारऐवजी बुधवारीच दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच सोन्या-चांदीची सर्व दुकाने उघडण्यात आली. उद्या (दि.१४) गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी तब्बल दीड महिन्यानंतर दुकानांमध्ये गर्दी होणार आहे.अबकारी कर कायद्याविरोधात देशभरातील सराफ संघटनांनी दि. १ मार्चपासून बेमुदत बंद आंदोलन सुरू केले होते. केंद्र सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही त्यावर तोडगा निघाला नाही. मागील आठवड्यात झालेल्या चर्चेमध्ये सराफ संघटनांनी सरकारला नव्याने प्रस्ताव देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारपासून बंद तात्पुरता मागे घेण्याची घोषणाही करण्यात आली; मात्र मंगळवारी पुन्हा दिल्लीत झालेल्या बैठकीत बुधवारपासूनच दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील बहुतेक सर्व दुकाने सकाळपासूनच खुली करण्यात आली होती. बुधवारी सोन्याला २८ हजार ७०० रुपये भाव मिळाला.जवळपास ९० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. अबकारी कायदा मागे घेण्याबाबत सहमती झाली नाही; मात्र सराफांच्या इतर प्रमुख मागण्या मान्य झाल्याने, पुन्हा बेमुदत बंद होण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती फेडरेशनचे सचिव दत्तात्रय देवकर यांनी दिली. फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका या वेळी उपस्थित होते.