शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

प्रेम भंग झाल्याने तरूणाची आत्महत्या?

By admin | Updated: March 5, 2017 04:24 IST

पिंपळे सौदागर येथील एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी ही पिंपळे सौदागर येथे उघडकीस आली आहे.

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी ही पिंपळे सौदागर येथे उघडकीस आली आहे. राहुल निकम (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेमभंग झाल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राहुलने शनिवारी राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुलच्या मोबाईलवर एका तरूणीचे ६५ मेसेज मिळाले आहेत. त्यामुळे आत्महत्या प्रेमभंगातूनच झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. राहुल हा मूळचा मनमाडचा आहे. नोकरीच्या शोधार्थ डिसेंबर महिन्यात तो पिंपळे सौदागर येथे भावाकडे आला होता. त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली होती. शनिवारी दुपारी राहुलचा भाऊ आणि त्याची वहिणी हे किराणा आणण्यासाठी बाहेर गेले असता,राहुल ने घराचा दरवाजाची आतुन कडी लावली. (प्रतिनिधी)